maha e gram citizen connectआता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाइल वर पाहू शकता 2026

maha e gram citizen connectआता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाइल वर पाहू शकता

सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने एक क्लिक वर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमधील जे काही कागदपत्रे असतील ते काढायला आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जावा लागत होते. पण आता एक नवीन ॲप च्या माध्यमातून आपल्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व कागदपत्रे ही आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे.maha e gram citizen connect त्यामुळे खाली दिलेली माहिती नीट वाचा आणि स्टेप … Read more