जय जय महाराष्ट्र माझा…
नमस्कार, आपली मराठी वेबसाइट yojanashikshan.com ही शेतकरी, नोकरी साठी, आणि मराठी मध्ये जी माहिती असेल ती सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइट वर खालील माहिती मिळेल.
डिजिटल युगात सर्व माहिती ऑनलाइन आहे. पण जी खरी आणि महत्वाची च् माहिती या वेबसाइट वर देण्यात येते
- सर्व सरकारी योजना विषयी
- भरती विषयी (येणारी नवी माहिती )
- आधुनिक शेती माहिती
- योजनांचे अपडटेस
तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले टोमॅटो बाजारभाव रोज च्या रोज अपडेट केला जातो.
तुम्हाला जर आमच्या सोबत संपर्क करायचं असेल तर yojanashikshan.com या वेबसाइट वरुन करू शकता.