Soil gypsum mahiti शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिप्सम बद्दल माहीत 2 मिनिटे नक्की पहा
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिप्सम बद्दल माहीत नसेल तर ही माहिती नक्की पहा बहुतेक वेळा काय होतं शेतकरी पिकांवर पीक पिकांवर पीक असे लागोपाठ पिके घेतल्यानंतर जमीन नापीक होते म्हणजे जमिनीमधील सुपीकतेचे प्रमाण कमी होतं म्हणजे पिकासाठी जे काही महत्त्वाचे घटक जमिनीत लागतात ते घटक हळूहळू कमी होऊन जमीन संपूर्णपणे नापीक होते जमिनीतील जी काही माती … Read more