Soil gypsum mahiti शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिप्सम बद्दल माहीत 2 मिनिटे नक्की पहा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिप्सम बद्दल माहीत नसेल तर ही माहिती नक्की पहा

बहुतेक वेळा काय होतं शेतकरी पिकांवर पीक पिकांवर पीक असे लागोपाठ पिके घेतल्यानंतर जमीन नापीक होते म्हणजे जमिनीमधील सुपीकतेचे प्रमाण कमी होतं म्हणजे पिकासाठी जे काही महत्त्वाचे घटक जमिनीत लागतात ते घटक हळूहळू कमी होऊन जमीन संपूर्णपणे नापीक होते जमिनीतील जी काही माती असते ती त्या मातीला कडकपणा जाणवतो व जमीन भुसभुशीत राहत नाही त्याबद्दलच आज आपण उदाहरण घेणार आहोत.

Soil gypsum mahiti

एक जबरदस्त भू सुधारक एक शेतकऱ्यांचा मित्र,

एखाद्या शेतकऱ्याची जमीन जर नापीक होण्याच्या मार्गावर असेल म्हणजेच हळूहळू सुपीकतेचे प्रमाण कमी होते व आपण जे काही पिके घेतो ती पिके व्यवस्थित येत नाहीत तर याचं कारण आहे जमिनीतील सुपीक तिचे प्रमाण कमी होत चाललेले आहे तर याबद्दलचा आजचा पण संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत की जमिनीतील सुपीक तिचे प्रमाण कसे टिकून ठेवता येईल ही सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आपण जाणून घेणार आहोत की जीप्सम बद्दल बरेचसे शेतकऱ्यांना जिप्सम बद्दल माहिती नाहीये पण जिप्स म आपल्या जमिनीसाठी खूप उपयुक्त आहे खास करून ज्या शेतकऱ्याने लागोपाठ पिके घेत असतात त्यांनी जिप्सम बद्दल नक्की माहिती जाणून घ्या

Soil gypsum mahiti शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिप्सम बद्दल माहीत नसेल तर ही माहिती नक्की पहा
Soil gypsum mahiti

जिप्सम म्हणजे नक्की काय?

जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट नावाप्रमाणेच जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते जिप्सम हे एक जबरदस्त महत्त्वाचे भू सुधारक आहे तर हे कसे वापरायचे व कधी वापरायचे किती दिवसांनी वापरायचे याबद्दल सविस्तर माहिती येथे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिप्सम कोणी व कसे वापरावे.

ज्या शेतकऱ्यांना जाणवते की आपल्या शेतीमध्ये पिके व्यवस्थित येत नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील माती घेऊन माती परीक्षण केंद्र मध्ये जाऊन सुरुवातीला माती परीक्षण करून घेणे यावरून तुम्हाला समजेल की आपल्या मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आढळते त्यानुसार तुम्ही कमतरता असलेले घटक

Soil gypsum mahiti

तुम्ही जमिनीमध्ये टाकू शकता तर माती परीक्षण झाली असल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जमिनीमध्ये सुपीकतेचे प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही जिप्सम चा वापर करू शकता तर जिप्सम चा वापर कसा करायचा याबद्दल माहिती घेणे पण देखील खूप गरजेचे आहे कारण जिप्सम हा फक्त वर्षातून एकदाच वापरायचा असतो.

प्रमाण प्रती एकर साठी खालील प्रमाणे दिलेले आहे.

जिप्सम चे प्रमाण किती घ्यायला हवे हे देखील महत्त्वाचे आहे खालील प्रमाणे तुम्ही पाहू शकता प्रमाण किती घ्यावी प्रत्येकासाठी एक ते तीन टन जिप्सम तुम्ही वापरू शकता. जास्त प्रमाण होऊ देऊ नका किंवा कमी देखील होऊ देऊ नका तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ते तीन टन तुम्ही वापरू शकता.

Solar Pump New Update सोलार बाबतीत या अर्जदारांचे अर्ज बाद होणार आहे2026

हे वापरल्याने काय परिणाम दाखवते.

जिप्सम वापरल्याने जमीन भुसभुशीत होते जमिनीतील सुपीकता वाढते भुसभुशीत जमीन झाल्यामुळे जमिनीमधील पिकांचे बियाणांची उगवण क्षमता वाढते हे देखील काही महत्त्वाचे फायदे आहेत जिप्सम वापरल्याचे.
जिप्सम वापरल्याचे खूप सारे मग महत्त्वाचे फायदे आहेत जसे की जमिनीमधील क्षार चे प्रमाण कमी होते व धूप देखील थांबते.

महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होतो.
जिप्सम वापरल्याने जमिनीमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण वाढते त्यामुळे जमीन हलके होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा, गाजर म्हणजे काय जमिनीखाली येणारे पिके असतात त्या पिकांसाठी हे एक वरदान ठरलेला आहे.Soil gypsum mahiti

जिप्सम का महत्वाचा आहे?

कारण जमिनीतील माती जिप्सम वापरल्याने इतकी हलकी होते की माती पिकांना लागतच नाही.
जिप्सम मध्ये खूप महत्त्वाचे घटक असतात जसे की गंधक वगैरे जमिनीमधील पिकांची स्थिती सुधारते.
आता आपण जिप्सम चे फायदे व कसे वापरायचे हे देखील वरील प्रमाणे पाहिले त्याचप्रमाणे जिप्सम चे दर काय आहेत याबद्दल देखील सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

किंमत किती असते? खालील प्रमाणे जी किंमत दिलेली आहे. ती प्रती एकर प्रमाणे,

जिप्सम ची प्रति 50 किलो ची बॅग ही 150 रुपयाला आहे आणि टणाच्या विषयी पाहिलं तर 3000 रुपये प्रति टन एवढी किंमत आहे.

तर वरील प्रमाणे जी काही जिप्सम बद्दल माहिती आहे ती सर्व माहिती मी इथे दिलेली आहे तर किती शेतकऱ्यांना ही माहिती होती किंवा किती प्रमाणात माहीत होतं जिप्सम हे शेतीसाठी किती महत्त्वाचा आहे याबद्दल सर्वांना आता माहिती झालेला असेल तर काही शेतकऱ्यांना अजून बद्दल काहीच माहिती नाही त्या शेतकऱ्यांना देखील ही माहिती नक्की शेअर करा. कारण बरेचसे शेतकरी जमीन नापिक झाल्याच्या नंतर ती तसेच पडिक ठेवतात किंवा विकून टाकतात अशा सर्व शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

इतर काही महत्वाच्या गोष्टी,

आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी आपल्या शेतीतील मातीची परीक्षण नक्की करा त्यावरून एक अंदाज घेऊन जातो की मातीला कोणत्या गोष्टींची कोणत्या घटकांची जास्त गरज असते आणि जिप्सम हे जास्त महाग देखील नाहीये कमी पैशांमध्ये तुम्ही जमिनीला सोपी करू शकता वरील प्रमाणे जे काही प्रमाण दिलेले आहे त्या प्रमाणानुसारच तुम्ही वापरा तसेच जिप्सम ची किंमत किती दिलेली आहे हे देखील वरील प्रमाणे नमूद केलेले आहे हे सर्व माहिती व्यवस्थित जाणून घ्या.

Soil gypsum mahiti

किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढणार, अंदाजे 6 लाख पर्यन्त

व अश्या माहितीपूर्ण माहितीसाठी व सर्व शेतकरी योजनांसाठी योजना शिक्षण ही वेबसाइट दररोज नक्की पहा सर्व शेतीबद्दल महत्वाची माहिती इथे रोज अपलोड केली जाते.

सहवास स्वामींचा ग्रुप मध्ये जॉइन व्हा

Leave a Comment