Mansoon Update 2026 यंदा दुष्काळ जन्य परिस्थिति राहील असा एक अंदाज
नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती राहील असे एक अंदाज सांगितला जातो असे नवनवीन संकेत हे सोशल मीडियाद्वारे सांगितली जातात पण खरं पाहिलं तर यावर्षी दुष्काळ असेल किंवा नसेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. Mansoon Update 2026 सध्या हवामान खात्याचे जनकच म्हटले जाणारे पंजाब टक्यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी एक अंदाज असा वर्तवला … Read more