नमस्कार, आपली मराठी वेबसाइट yojanashikshan.com ही शेतकरी, नोकरी साठी, आणि मराठी मध्ये जी माहिती असेल ती सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइट वर खालील माहिती मिळेल.
डिजिटल युगात सर्व माहिती ऑनलाइन आहे. पण जी खरी आणि महत्वाची च् माहिती या वेबसाइट वर देण्यात येते
- सर्व सरकारी योजना विषयी
- भरती विषयी (येणारी नवी माहिती )
- आधुनिक शेती माहिती
- योजनांचे अपडटेस
तुम्हाला जर आमच्या सोबत संपर्क करायचं असेल तर yojanashikshan.com या वेबसाइट वरुण करू शकता.