एक जानेवारी 2026 पासून कापसाच्या आयातीवरील 11% आयत शुल्क लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे कापसाच्या बाजारभावात सुधारणा होईल असे दिसून येत आहे.
Cotton Import Duty
एकंदरीत अमेरिकेच्या माध्यमातून कापडाच्या आयातीवरील लावण्यात आलेले 50 टक्के शुल्क त्यामुळे कापड उद्योग बंद होण्याच्या मार्गावर होते. म्हणून याच पार्श्वभूमीवर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून कापसावरील शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2025 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत हे 11 टक्के शुल्क हटवण्यात आले होते. व्यापाऱ्यांना कॉटन असोसिएशन ला कापूस आयात करण्यासाठी कुठलेही प्रकारचे आयत शुल्क लागत नव्हते. म्हणून हे आकर टक्के शुल्क कायमस्वरूपी हटविण्यात यावी अशी मागणी कॉटन असोसिएशनने केलेली होती.
पण शासनाने अशी कुठलीही मागणी मान्य न केल्याने हे 11 टक्के आहे शुल्क हे फक्त ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत होते त्यामुळे मुदत संपल्यानंतर शासनाने आयात शुल्क लागू करण्यात आलेले आहे.
Cotton Import Duty
त्यामुळे साहजिकच कापसाचा सध्याचा असलेला बाजार भाव सुधारायला मदत झालेली आहे शंभर ते दोनशे रुपयांनी कापसाच्या बाजारभावामध्ये फरक दिसून येत आहे.
आणि येणाऱ्या काळा मध्ये हे शुल्क लागू न राहिल्याने कापसाच्या बाजार भावामध्ये 8ते 10 टक्के फरक दिसून येणार आहे.
सहवास स्वामींचा ग्रुप मध्ये जॉइन व्हा

Mansoon Update 2026 यंदा दुष्काळ जन्य परिस्थिति राहील असा एक अंदाज
शेतकाऱ्यांनी तर आता कापूस विकला आहे. मग आता फायदा कोणाला?
पण तशी जर खरी परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांनी कापूस हा विकला आहे त्यामुळे आता तरी कापसाच्या बाजारभावात वाढ झाली दहा टक्के किंवा कितीही पण याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तर याचा फायदा व्यापारी वर्गाला होईल कारण शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त काही फायदा होणार नाही काही शेतकऱ्यांवर मोजकेच शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या जवळ कापूस असेल तर त्यांना याचा थोडाफार फायदा होईल त्यामुळे जास्त काही फायदा होणार नाही असेच दिसत आहे.
