Mansoon Update 2026 यंदा दुष्काळ जन्य परिस्थिति राहील असा एक अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती राहील असे एक अंदाज सांगितला जातो असे नवनवीन संकेत हे सोशल मीडियाद्वारे सांगितली जातात पण खरं पाहिलं तर यावर्षी दुष्काळ असेल किंवा नसेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

Mansoon Update 2026

सध्या हवामान खात्याचे जनकच म्हटले जाणारे पंजाब टक्यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी एक अंदाज असा वर्तवला की एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तसेच झाले आहे एक ते दोन तारखेपर्यंत महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला त्यानंतर संपूर्ण राज्यभर हे ढगाळ वातावरण दिसून येत आहे हे वातावरण दहा ते अकरा तारखेपर्यंत राहील असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे  Mansoon Update 2026

7 जानेवारी पर्यंत आणखी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे असे असताना देखील दुष्काळजन्य परिस्थिती कशी असेल याबाबत जर माहिती पाहिली तर यावर्षी पाऊस थोडा लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते म्हणजे मराठवाडा बीड जालना यांसारखे जे भाग आहेत यांसारख्या भागांकडे तसेच अहिल्यानगरचा देखील काही भाग या भागांमध्ये दुष्काळ जाणवेल असा एक अंदाज वर्तवला जातो जास्त प्रमाणात दुष्काळ नसेल फक्त पाऊस लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे एक असा एक अंदाज वर्तवला जातो की यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडेल.

Mansoon Update 2026 यंदा दुष्काळ जन्य परिस्थिति राहील असा एक अंदाज
Mansoon Update 2026 यंदा दुष्काळ जन्य परिस्थिति राहील असा एक अंदाज

सहवास स्वामींचा ग्रुप मध्ये जॉइन व्हा

राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये दुष्काळ पडेल याबाबत दर सविस्तर माहिती पाहिली. तर महाराष्ट्र राज्य मध्ये बीड परभणी मराठवाडा तसेच अहिल्यानगर कडील पूर्वेकडील वाघ अशा अनेक भागांमध्ये दुष्काळ जाणवेल. ज्या भागांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे अशा भागांमध्ये देखील दुष्काळ जाणवण्याची शक्यता आहे.

Mansoon Update 2026

दुष्काळ असो किंवा नसतो दुष्काळ असण्याची अशी काही अंदाज वर्तवले सोशल मीडिया द्वारे सांगितले जातात पण खरंच जर दुष्काळ पडला तर त्या दुष्काळामध्ये घ्यावयाची काळजी कशी हे देखील खालील प्रमाणे दिलेले आहे तर दर दुष्काळ पडला तर जनावरांच्या चाऱ्याची सोय हे शेतकऱ्यांना आधीच करावी लागेल कारण ज्या भागांमध्ये मुबलक पाणी आहे त्या भागांमध्ये चारा महाग असतो त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन आधीच करावे लागेल जेणेकरून चारा हा तीन ते चार महिने पुरेल.

Mansoon Update 2026

Solar Pump New Update सोलार बाबतीत या अर्जदारांचे अर्ज बाद होणार आहे2026

Leave a Comment