Kisaan Credit update किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढणार, अंदाजे 6 लाख पर्यन्त Best

Table of Contents

किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढणार, अंदाजे 6 लाख पर्यन्त सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे 
किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. ही अंदाजे मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पहिली ही मर्यादा दोन ते अडीच लाख रुपये अशी होती, त्यानंतर चार लाख रुपये करण्यात आली आणि 2026 मध्ये हीच मर्यादा सहा लाखांपर्यंत जाईल अशी अंदाजित मर्यादा आहे त्याबद्दल जे काही सविस्तर माहिती आहे ती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड याबद्दल म्हणजेच या अपडेट बद्दल जाणून घ्या जेणेकरून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा किती पर्यंत वाढवण्यात आलेली आहे याबद्दल सर्व शेतकऱ्यांना एक अंदाज येऊन जाईल तर पाहूया काय आहे. किसान क्रेडिट बद्दल खालील प्रमाणे,

तर किसान क्रेडिट कार्ड याबद्दल माहिती घेत असताना जवळपास देशामध्ये साडेसात कोटी शेतकरी किसान चा फायदा घेत आहेत भारत सरकारची किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गतच किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देण्यात येते. किसान क्रेडिट कार्ड सुरुवातीला एक क्रेडिट कार्ड से लिमिट तीन लाखांपर्यंत होती 2025 ला जेव्हा बजेट सादर केले त्यानंतर ही मर्यादा तीन लाखांनी वरून पाच लाखावर करण्यात आली आता 2026 ला हीच मर्यादा सहा लाखांवर जाईल असा एक अंदाज येतो.

भारत सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गतच सर्व शेतकऱ्यांना केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड देण्याचे सरकारचे उद्दिष्टे आहे मागील चार ते पाच वर्षांपासून सरकार हे किसान क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र शासनाने 2025 मध्ये केसीसी ची मर्यादा तीन लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत केली, पण 2026 ला सहा लाखांपर्यंत जाईल का असा एक अंदाज बांधला तर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा हेक्टरी एक लाख 62 हजार रुपये आहे पण आता हीच मर्यादा हेक्टरी दोन लाख रुपये करण्यात येणार आहे.

पण खरंच शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये देण्यात येते का तर याचे उत्तर आहे नाही या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना पीक कर्ज देण्यात येते पण ते देखील हेक्टरी 50 हजार ते साठ हजार एवढेच देण्यात येते तर जास्त पाहिलं तर एक लाख साठ हजार पर्यंत किसान क्रेडिट कार्डची लिमिट देण्यात येते. याच्या व्यतिरिक्त जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. Kisaan Credit update

Kisaan Credit update किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढणार, अंदाजे 6 लाख पर्यन्त

Kisaan Credit update

त्यामुळे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली अशा बातम्या तुमच्यापर्यंत जर येत असतील तर थांबा कारण हे फक्त कागदपत्रे दाखवण्याचं काम आहे मुळात शक्यतो मर्यादा वाढवण्यात येत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा काही एक फायदा होत नाही.

आपण पाहिले की हेक्टरी कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी एक लाख साठ हजार रुपये एवढे कर्ज दिले जाते. त्यामुळे तेथील काही बँका होत्या त्यांनी हीच मर्यादा एक लाख पंधरा हजार वरून एक लाख 45 हजार रुपये एवढी केली पण हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे इतर राज्यामध्ये कोणतेही जिल्ह्यात हे लागून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटते की हे प्रत्येक जिल्ह्यात लाभ आहे पण खरं पाहिलं तर हे फक्त कोल्हापूर मध्येच लागू आहे.

मुळात ही बातमी फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी लागू आहे पण ही बातमी कोल्हापूर जिल्ह्यातल्या दाखवता संपूर्ण राज्यभर दाखवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला की ही मर्यादा वाढवली की काय पण तसं नाही.
त्यामुळे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा सहा वरून सात किंवा आठ जरी केली तरी मुळात शेतकऱ्यांचा काही एक फायदा होत नाही.

तसं पाहिलं तर किसान कार्ड हे राज्यात बऱ्याचश्या शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून हे जे किसान क्रेडिट कार्ड आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळावे त्यामुळे आर्थिक मदत मिळेल पीक कर्ज वेळेत मिळेल त्यामुळे मर्यादा कितीतरी वाढल्या तीन लाख पाच लाख दहा लाख तरी काही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी अजून मिळालेली नाही.

लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना मिळावी ही सरकारने उद्दिष्ट समोर ठेवून काम केले तर पुढच्या काही दिवसात इतरांना किसान क्रेडिट कार्ड मिळेल किसान क्रेडिट चा फायदा हाच आहे की पीक कर्ज लवकर मिळते बँकांचे हेलपाटे मारावे लागत नाही.

त्यासोबतच किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना मिळावे हे तर उद्दिष्ट आहेत सरकारचे पण त्यासोबतच या कार्डचे फायदे त्यांना सांगावे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना याबद्दल अजून माहिती नाही.Kisaan Credit update

आता बरेच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहीतच नाही पण जे शेतकऱ्यांना केसीसी बद्दल माहित आहे म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड जे शेतकरी वापरत आहे ज्यांना हे कार्ड मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना याबद्दल सर्व माहिती आहे अशा शेतकऱ्यांनी या कार्डची मर्यादा वाढेल याकडे जास्त लक्ष देऊ नका अशा अफवा किंवा अशा बातम्या गांभीर्याने घेऊ नका कारण अशा बातम्या तरी तुमच्यापर्यंत आल्या तरी शेतकऱ्यांना मुळात काही एक फायदा नाही.

हे फक्त एक कागदपत्रे दाखवण्याचे काम असेल सरकारने आता फक्त एकच उद्दिष्ट समोर ठेवून काम करायला हवेत जसे की सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड लवकरात लवकर देण्यात यावे.
आणि शेतकऱ्यांनी देखील किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी थोडीफार धावपळ करणे गरजेचे आहे कारण लवकरात लवकर हे किसान क्रेडिट कार्ड स्वतःजवळ ठेवा.Kisaan Credit update

इतर काही माहिती मराठी मध्ये

 

सहवास स्वामींचा ग्रुप मध्ये जॉइन व्हा

Leave a Comment